कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण

कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण या विभागात Artificial Intelligence म्हणजेच AI शी संबंधित शैक्षणिक, उपयुक्त आणि अद्ययावत माहिती सोप्या मराठीत दिली जाते. यामध्ये ChatGPT, Google Gemini, AI Tools, Generative AI, AI Prompts, AI Photo Editing, AI Features, AI Tutorials आणि How-To Guides यांचा समावेश आहे. तसेच AI चा शिक्षण, कामकाज आणि दैनंदिन जीवनातील उपयोग समजून घेण्यासाठी आवश्यक माहिती येथे उपलब्ध करून दिली जाते.

 

Latest कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण News

Google Gemini च्या ‘या’ ३ ट्रिक्समुळे शिक्षकांचा वेळ वाचणार; कामाचा ताण होईल अर्धा!

आजच्या काळात शाळा आणि कॉलेजमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगाने वाढत आहे. शिक्षकांना…

Rent Face To Ai: आता AI ला चेहरा भाड्याने देता येणार? सुरू झाला कमाईचा नवा मार्ग; मिळू शकतात लाखो रुपये!

एखाद्या जाहिरातीत झळकण्यासाठी किंवा व्हिडिओमध्ये मॉडेलिंग करण्यासाठी पूर्वी स्टुडिओमध्ये जाऊन तासन् तास…

शिक्षकांसाठी AI चा खास फॉर्म्युला! AI ला असा Prompt द्या, उत्तर मिळेल अधिक अचूक आणि उपयोगी

आजच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी धड्याची…

AI वर आंधळा विश्वास ठेवताय? शिक्षकांनो, Ai वापरताना ‘या’ ३ गंभीर चुका आत्ताच टाळा

आजच्या काळात ChatGPT, Google Gemini किंवा इतर AI Tools हे शिक्षकांचे जिवलग…

आता शाळांमध्ये Robotics शिकवणार? शिक्षणात AI आणि Robotics चा वापर कसा होतो? जाणून घ्या

Shikshanat Ai Robotics Cha Vapar: आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक…

AI मुळे जगाचा अंत होणार? अनियंत्रित AIला थांबवण्यासाठी आले ‘किल स्विच’; जाणून घ्या काय आहे?

Ai Kill Switch : आपण अनेक सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये पाहिले आहे की,…

🎂 Marathi Birthday Banner AI Prompt: फक्त 2 फोटो वापरून बनवा नवनवीन वाढदिवसाचे बॅनर!

Marathi Birthday Banner AI Prompt : मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा अगदी जवळच्या खास…

Boys Look Copy Prompt: मुलांसाठी-कुठल्याही फोटोमधील लुक कॉपी करा! फक्त 2 फोटो वापरून हा मास्टर AI Prompt ट्राय करा

Boys Look Copy Prompt: : कधी इन्स्टाग्राम किंवा पिंटरेस्टवर एखाद्या दाक्षिणात्य हिरोचा…

ChatGPT साठी Prompt लिहिण्याची गरज नाही? सॅम ऑल्टमन यांनी विद्यार्थ्यांना सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट!

ChatGPT वापरताना आपण आतापर्यंत एक गोष्ट सतत ऐकत आलो आहोत—चांगला Prompt लिहा…

फॉलो करा