Rohan Miraje

रोहन मिरजे हे डिजिटल कंटेंट आणि तंत्रज्ञान विषयांवर लेखन करणारे लेखक असून त्यांना डिजिटल क्षेत्रातील १८ वर्षांचा अनुभव आहे. AI, ChatGPT, Google Gemini, AI Tools, AI Prompts आणि AI Photo Editing यांसारख्या विषयांवरील माहिती ते सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत मांडतात. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, काम आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, हे महाराष्ट्रातील मराठी वाचकांना समजावून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
AI + तंत्रज्ञान लेखक
Follow:
29 Articles

Google Gemini च्या ‘या’ ३ ट्रिक्समुळे शिक्षकांचा वेळ वाचणार; कामाचा ताण होईल अर्धा!

आजच्या काळात शाळा आणि कॉलेजमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगाने वाढत आहे. शिक्षकांना…

Rent Face To Ai: आता AI ला चेहरा भाड्याने देता येणार? सुरू झाला कमाईचा नवा मार्ग; मिळू शकतात लाखो रुपये!

एखाद्या जाहिरातीत झळकण्यासाठी किंवा व्हिडिओमध्ये मॉडेलिंग करण्यासाठी पूर्वी स्टुडिओमध्ये जाऊन तासन् तास…

शिक्षकांसाठी AI चा खास फॉर्म्युला! AI ला असा Prompt द्या, उत्तर मिळेल अधिक अचूक आणि उपयोगी

आजच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी धड्याची…

आता शाळांमध्ये Robotics शिकवणार? शिक्षणात AI आणि Robotics चा वापर कसा होतो? जाणून घ्या

Shikshanat Ai Robotics Cha Vapar: आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक…

🎂 Marathi Birthday Banner AI Prompt: फक्त 2 फोटो वापरून बनवा नवनवीन वाढदिवसाचे बॅनर!

Marathi Birthday Banner AI Prompt : मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा अगदी जवळच्या खास…

फॉलो करा