नऊवारी, नथ ते राजेशाही थाट! ChatGPT मध्ये स्वतःचा सुंदर महाराष्ट्रीयन लुक कसा बनवायचा? पाहा 10 जबरदस्त AI Prompts
Marathi Look Prompt For Chatgpt For Girls: सध्या सोशल मीडियावर सण-उत्सव असो वा लग्नकार्य, पारंपरिक मराठी वेशभूषेतील फोटोंची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. कपाळावर चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, हातात हिरवा…
फोटोशॉप विसरा! ChatGPT मध्ये फोटो असा करा एडिट; हे 150 जादुई AI Prompts बदलतील लूक
आजकाल सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲप डीपीसाठी प्रत्येकालाच आपला फोटो स्टायलिश, सिनेमॅटिक किंवा एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा दिसावा असे वाटते. पण यासाठी फोटोशॉपसारखे अवघड सॉफ्टवेअर शिकणे किंवा तासनतास एडिटिंग करत बसणे प्रत्येकालाच…
AI ने गणितात घेतली मोठी भरारी; सर्वसामान्य माणसाला याचा काय फायदा?
आतापर्यंत सामान्य माणसासाठी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (AI) म्हणजे केवळ निबंध लिहून देणे, फोटो बनवणे किंवा प्रश्नांची पटापट उत्तरे देणे इतकेच होते. मात्र, जगातील आघाडीची AI कंपनी OpenAI ने असा एक चमत्कार…
चिनी हॅकरने AI चा केला धक्कादायक वापर; 100 कंपन्यांवर हल्ला, 6 लाखांहून अधिक कार्ड डेटा चोरी
एआयचा वापर आता फक्त फोटो बनवण्यासाठी, प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी किंवा ऑफिसच काम सोप करण्यापुरताच उरलेला नाही. ज्या तंत्रज्ञानाचा वापर जगभरात कामाची गती वाढवण्यासाठी होतोय, त्याच तंत्रज्ञानाचा वापर लोक सायबर गुन्हेगारही…
DIKSHA Portal वरील ‘AI Saathi for Educators’ कोर्समध्ये नेमकं काय आहे? जाणून घ्या
वर्गात उद्या काय शिकवायच याच नियोजन असो, विद्यार्थ्यांसाठी चाचणी तयार करण असो किंवा एखादी अवघड वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगायची असो—आजकाल अनेक शिक्षक ChatGPT किंवा Google Gemini कडे वळताना…
शिक्षकांचे वेळ खाऊ काम झटपट होणार? Google NotebookLM ने नेमक काय बदललय, पाहा!
शाळेत रोज तास घेण, मुलांच्या वह्या तपासण, त्यात दर आठवड्याला Lesson Plans बनवण आणि परीक्षा जवळ आली की प्रश्नपत्रिका बनवण या सगळ्या व्यापात शिक्षकांचा रोजचा किती वेळ जातो, हे वेगळ…
कारला धडक अन् माज; तरुणाने Gemini AI ला बनवल ‘वकील’! पुढ जे घडल ते…
रस्त्यावर गाडी चालवताना समोरचा येऊन आपल्या गाडीला धडक देऊन उलट आपल्याशीच वाद घालू लागला तर अशा वेळी आपण काय करतो? बहुतांश वेळा खूप राग येतो, आपणही वाद घालतो, पण प्रकरण…
Google Gemini AI ने चक्क ३ कंपन्यांची सिस्टीम हॅक केली? नेमक काय घडल आणि AI स्वतःहून का थांबल?
कल्पना करा, एका AI मॉडेलची सायबर सिक्युरिटी टेस्ट सुरू आहे. त्याला एका काल्पनिक कंपनीच्या सिस्टीममध्ये प्रवेश करून काही माहिती शोधायची आहे. Test environment बंदिस्त आहे, त्यामुळे AI बाहेरच्या जगाशी संपर्क…
प्रभावी प्रॉम्प्टच्या आदर्श सूत्रात किती घटक आहेत? AI कडून चांगले उत्तर मिळवण्यासाठी हे ६ घटक!
तुमच्यासोबत कधी अस घडलय का? मोठ्या अपेक्षेने आपण मोबाईलवर ChatGPT किंवा Google Gemini उघडतो, त्याला एखादा प्रश्न विचारतो किंवा शाळेसाठी, ऑफिससाठी काहीतरी लिहून मागतो. पण समोरून जे उत्तर येत, ते…
Ai आपली वऱ्हाडी किंवा मालवणी बोलणार? महाराष्ट्राच्या नव्या AI प्लॅनमुळे गेम कसा बदलणार, पाहा!
कधी मोबाईलवर ChatGPT किंवा Gemini उघडून अगदी आपल्या रोजच्या बोली भाषेत, Ai ला काही विचारून पाहिलय का? समोरून आलेल उत्तर वाचताना किंवा ऐकताना अनेकदा एक गोष्ट जाणवते—भाषा मराठी असते, पण…
