इतर AI टूल्स पुस्तकाबाहेरची उत्तर देतात? Google चे NotebookLM फक्त तुम्ही दिलेल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारेच काम करत, बाहेरचा एकही शब्द नाही!

फक्त पुस्तकाची PDF किंवा नोट्स अपलोड करा, Google NotebookLM संपूर्ण PDF चा सखोल अभ्यास करून तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सज्ज होतो.

मोठा धडा दोन आठवड्यात कसा शिकवायचा? हे टूल सोप्या भाषेत काही मिनिटात तुम्हाला सांगेल.

मुलांसाठी विचार करायला लावणारे कठीण प्रश्न आणि सोपी उदाहरण एकाच वेळी तयार करा.

वाचायला वेळ नसेल तर 'Audio Overview' द्वारे संपूर्ण धड्याचे रुपांतर ऑडिओ पॉडकास्टमध्ये करून ऐका!

धड्यातील संकल्पनांचे माइंड मॅप, परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका आणि विज्ञानाच्या प्रयोगांसाठी कृती पत्रिका (Lab Guide) झटपट मिळवा.

संपूर्ण सेमिस्टरचे संदर्भ एकत्र करून एक 'मास्टर नोटबुक' बनवा आणि सहकारी शिक्षक किंवा विद्यार्थ्यांसोबत एका क्लिकवर शेअर करा.

Google NotebookLM चे सर्व फीचर्स प्रत्यक्ष कसे वापरायचे? ते जाणून घ्या. 👇