रोजचे लेसन प्लॅन्स आणि प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी स्वतःचा वेळ घालवण्यापेक्षा, गुगल जेमिनीचे हे तीन फीचर्स वापरून काम दुप्पट वेगाने उरका.

१. 'Gemini Gems' तुमचा वैयक्तिक सहाय्यक दरवेळी लांबलचक सूचना टाइप करण्याची गरज नाही. तुमच्या इयत्तेचा अभ्यासक्रम आणि नियम एकदाच सेट करून पर्सनल एआय तयार करा.

तुमच्या बोर्डाचा सिलॅबस आणि नोट्स अपलोड करा; जेम थेट तुमच्या शाळेच्या निकषांनुसार अचूक स्टडी मटेरियल तयार करेल.

२. 'Gemini Canvas' वर झटपट डिझाइन नोट्स, इन्फोग्राफिक्स आणि फ्लॅशकार्ड्स आता एकाच डिजिटल स्क्रीनवर तयार करा. विंडो बदलण्याची किंवा कॉपी-पेस्ट करण्याची अजिबात गरज नाही.

३. 'Deep Research' प्रकल्पांसाठी इंटरनेटवर तासन्‌तास वेळ घालवू नका. हे फीचर आधी रिसर्च प्लॅन तयार करते आणि मग अधिकृत वेबसाईट्सवरून माहिती आणते.

'Audio Overviews' मोठे संदर्भ अहवाल वाचायला वेळ नसल्यास, त्याचे रुपांतर थेट पॉडकास्ट ऑडिओमध्ये करा आणि प्रवासातही माहितीचा आढावा घ्या.

'गाइडेड लर्निंग': मुलांना विचार करायला लावा विद्यार्थ्यांना आयती उत्तरे न देता, जेमिनी त्यांना उलट प्रश्न विचारून पायरी-पायरीने स्वतःचे उत्तर स्वतः शोधण्यास प्रवृत्त करतो.

या टूल्सचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? सविस्तर उदाहरणांसह वाचा. 👇