शिक्षकांना धड्याची तयारी करताना किंवा प्रश्नपत्रिका बनवताना एआय (AI) बऱ्याचदा चुकीचे किंवा कठीण उत्तर देते. पण Google for Education चा हा एक सोपा नियम तुमचे काम सोपे करेल!

एआय कडून सर्वोत्तम उत्तर मिळवण्यासाठी फक्त “काय हवे?” एवढे सांगणे पुरेसे नाही. तर प्रॉम्ट लिहिताना Persona, Aim, Recipients, Theme आणि Structure या ५ गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात.

P (Persona): एआयला सांगा—"तू इयत्ता ६ वी चा विज्ञान शिक्षक आहेस."A (Aim): तुमचा हेतू स्पष्ट करा—"मला जलप्रदूषणावर एक सोपा धडा तयार करून हवा आहे."

R (Recipients): स्पष्ट सांगा—"उत्तर ६ वीच्या मराठी माध्यमाच्या मुलांसाठी आहे."T (Theme): भाषा सोपी आणि संवादात्मक ठेवा.S (Structure): स्वरूप ठरवा—"उत्तर ५ मुद्द्यांत आणि शेवटी सरावासाठी ३ प्रश्न द्या."

एकाच मोठ्या प्रॉम्टमध्ये सर्व गोष्टी कोंबण्याऐवजी एकापाठोपाठ एक प्रश्न विचारा (Chaining). पहिले उत्तर ➡️ तपासणी ➡️ सुधारणा ➡️ पुढचा प्रश्न, अशी पद्धत वापरल्यास उत्तर अधिक अचूक मिळते.

आता जेमिनीमध्ये तुम्ही विज्ञानाच्या प्रयोगाचा फोटो किंवा शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करून त्याचा सारांश मागू शकता. तसेच, मिळालेले उत्तर थेट Google Docs किंवा Gmail मध्ये एका क्लिकवर एक्सपोर्ट देखील करता येते!

शिक्षकांसाठी AI चा खास फॉर्म्युला! - आत्ताच वाचा! 👇