Gauri Avahan 2026 AI Look! 😍 स्वतःचा फोटो वापरून बनवा खास AI इमेजेस; महागड्या फोटोशूटची गरज नाही!

गौरी आगमनाच्या निमित्ताने पारंपारिक लूकमधील स्वतःचे फोटो तयार करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे.

नऊवारी साडी, पारंपारिक दागिने, गौरीची सजावट, आणि दिव्यांच्या प्रकाशात तुमचा फोटो कसा दिसेल? पाहा काही मिनिटांत!

Step 1: फोटो निवडा तुमच्या मोबाईल गॅलरीमधून एक अगदी स्पष्ट, समोर पाहणारा आणि चांगल्या प्रकाशातील स्वतःचा फोटो निवडा.

Step 2: ChatGPT मध्ये अपलोड करा निवडलेला फोटो ChatGPT मध्ये अपलोड करा आणि आमच्या लेखात दिलेले रेडी-टू-युज 'मराठी AI Prompts' कॉपी करा.

Step 3: मॅजिक सुरू! प्रॉम्प्ट पेस्ट करून इमेज जनरेट करा. तुमचा मूळ चेहरा (Facial Identity) तसाच ठेवून AI तुम्हाला अप्रतिम लूक देईल.

आत्ताच ट्राय करा! सर्व Gauri Avahan 2026 AI Photo प्रॉम्प्ट्स साठी आणि स्टेप-बाय-स्टेप गाईड पाहण्यासाठी खालील 'Learn More' वर क्लिक करा!