Apple ने आयफोन वापरकर्त्यांसाठी सिरीची अत्यंत प्रगत आणि संवादात्मक AI आवृत्ती आणली आहे!
नवीन सिरी आता तुमच्या प्रश्नामागचा वैयक्तिक संदर्भ (Personal Context) समजून घेऊन अधिक अचूक उत्तरे देईल.
तुमच्या आयफोनच्या स्क्रीनवर सध्या काय सुरू आहे, हे सिरी स्वतः पाहून त्यानुसार तुम्हाला त्वरित मदत करू शकते.
मेसेजमधील गाणे प्ले करणे असो वा ई-मेलमधील माहितीवरून नेव्हिगेशन सुरू करणे, सिरी सर्व ॲप्समध्ये स्वतः काम करेल.
सध्या सिरी एआय इंग्रजीत उपलब्ध असून, ऑक्टोबर २०२६ पासून इतर जागतिक भाषांमध्ये येईल.
भारतात सर्व iCloud+ सबस्करायबर्सना Apple TV आणि Apple Arcade कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत मिळणार आहे.
iPhone मध्ये काय बदललं? येथे सविस्तर जाणून घ्या 🧐
येथे सविस्तर जाणून घ्या