About Us – aishikshan.in

Ai Shikshan (aishikshan.in) या आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद! Ai Shikshan ही एक AI शैक्षणिक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच AI मध्ये स्वारस्य असणाऱ्या सर्वांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील घडामोडींबाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती दिली जाते.

या वेबसाईटवर विविध विषयांचा समावेश असतो. त्यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स शिक्षण, ChatGPT, Google Gemini, AI Tools, Generative AI, AI Prompts, AI Photo Editing, AI Features, AI चा शिक्षणातील वापर, AI Tutorials, How-To Guides तसेच AI क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि अपडेट्स यांचा समावेश असतो. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त AI Tools, नवीन Features, AI चा दैनंदिन जीवनातील वापर आणि AI क्षेत्रातील महत्त्वाची व उपयुक्त माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

Ai Shikshan (aishikshan.in) ही वेबसाईट कोणत्याही AI कंपनीची किंवा सरकारी यंत्रणेची अधिकृत वेबसाईट नाही. येथे संकलित केलेली माहिती ही संबंधित AI कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळे, अधिकृत घोषणा, Documentation आणि विश्वसनीय स्रोत येथून संकलित केलेली असते. आमच्या लेखक/संपादकीय टीमकडे डिजिटल मीडिया, ऑनलाइन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्यक्ष 18 वर्षांचा अनुभव असून, ते MCA/B.Tech/AI आहेत. सर्व माहिती आम्ही पडताळून पाहतो आणि नंतरच प्रसारित करतो.

ही माहिती केवळ सामान्य ज्ञान आणि शैक्षणिक उद्देशासाठी दिली जाते. AI क्षेत्रातील माहिती प्रत्येक घटकाला वेळेवर अचूक आणि विश्वासार्ह माहिती सोप्या भाषेत, सहज मिळावी जेणेकरून प्रत्येकाला ती उपयोगी ठरेल हा आमचा मुख्य उद्देश आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधिताने संबंधित AI कंपनीच्या किंवा सेवेच्या अधिकृत वेबसाईटवरूनच माहितीची खात्री करून घ्यावी.

aishikshan.in संबंधी कोणत्याही सूचना, प्रतिक्रिया किंवा अभिप्राय देण्यासाठी तसेच लेखक/संपादकीय टीमशी संपर्क साधण्यासाठी आपण teamaishikshan@gmail.com या मेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधू शकता.

Ai Shikshan — एक विश्वसनीय Ai शैक्षणिक वेबसाईट.